S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कर्नाटकच्या वाहनांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
  • कर्नाटकच्या वाहनांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

    Published On: Dec 16, 2011 02:50 PM IST | Updated On: Dec 16, 2011 02:50 PM IST

    16 डिसेंबरबेळगाव महापालिका बरखास्तीचा निषेध करत मनसेही रस्त्यावर उतरली. मनसेने पुणे-बंगळुरू हायवेवर सांगला फाटा इथं कर्नाटक राज्यातल्या वाहनांची तोडफोड केली. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाविरोधात आज कोल्हापूर बंदची शिवसेनेनं हाक दिली. तर एसटी महामंडळाने कर्‍हाड ते बेळगाव बससेवा बंद केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close