S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • यंदाचा 'इंडियन ऑफ द इयर पुरस्कार' अण्णांना प्रदान
  • यंदाचा 'इंडियन ऑफ द इयर पुरस्कार' अण्णांना प्रदान

    Published On: Dec 17, 2011 12:30 PM IST | Updated On: Dec 17, 2011 12:30 PM IST

    17 डिसेंबरसीएनएन आयबीएनच्या इंडियन ऑफ द इयर पुरस्कारांचे काल एका दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने जगभरात पोहोचलेल्या अण्णा हजारेंना यावेळी इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर समाजसेवेसाठीचा पुरस्कार टीम अण्णांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी लोकपालच्या मुद्द्यावरून अण्णा आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात जुगलबंदी झाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close