S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • धनंजय मुंडे असं का वागले माहिती नाही - पंकजा मुंडे
  • धनंजय मुंडे असं का वागले माहिती नाही - पंकजा मुंडे

    Published On: Dec 21, 2011 11:21 AM IST | Updated On: Dec 21, 2011 11:21 AM IST

    21 डिसेंबरधनंजय मुंडे यांच्या या वागण्यानं आश्चर्य वाटतं आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार आणि गोपीनात मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. मात्र परळीतील नागरिकांना माहिती आहे की त्यांनी कोणाला पाहून मत दिले आहे त्यामुळे आमची विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुध्दा आहे असं मतही पंकजा यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं. त्यांच्याशी खास बातचित केलीय आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close