S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कोणत्याही घटनेला भाऊबंदकी नाव का ? - राज ठाकरे
  • कोणत्याही घटनेला भाऊबंदकी नाव का ? - राज ठाकरे

    Published On: Dec 21, 2011 12:46 PM IST | Updated On: Dec 21, 2011 12:46 PM IST

    21 डिसेंबरमाझे आणि उध्दवचे विचार वेगवेगळे आहेत. मात्र दरवेळेस त्यांना भाऊबंदकीचे नाव का दिलं जातं, त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे आणि माझ्या पक्षाचे विचार वेगळे आहे त्यामुळे भाऊबंदकीचे नाव का ?असा सवाल करत राज ठाकरे यांची मीडियावर टीका केली. आज राज यांनी बेळगाव प्रश्नी भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close