S M L
  • लोकपालसाठी इतकी घाई कशाला ? लालूप्रसाद यादव

    Published On: Dec 21, 2011 01:18 PM IST | Updated On: Dec 21, 2011 01:18 PM IST

    21 डिसेंबरलोकपाल विधेयक याच अधिवेशनात मांडण्यासाठी सरकारने चालवलेल्या प्रयत्नांवर मुलायम सिंग यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकपाल मंजूर करण्यासाठी सरकार एवढी घाई का करतंय, असा रोखठोक सवाल त्यांनी लोकसभेत विचारला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close