S M L
  • लोकपाल विरुध्द विरोधी पक्ष !

    Published On: Dec 22, 2011 05:28 PM IST | Updated On: Dec 22, 2011 05:28 PM IST

    22 डिसेंबरऐतिहासिक लोकपाल विधेयक आज संसदेत साद झाले. मात्र लोकपालमध्ये आरक्षणाला भाजपनं कडाडून विरोध केला. पंतप्रधान, माजी खासदारांना लोकपालच्या कक्षेत आणायला लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यांनी विरोध केला. कुणाच्या आंदोलनाच्या दबावाखाली कायदे करू नका, संसद सर्वोच्च आहे, असं लालूप्रसाद यादव म्हणाले. लोकपाल विधेयक घाईत मंजूर करण्याची गरज नाही असा आग्रह सर्वच पक्षांनी धरला. तसेच सरकारी लोकपाल मागे घ्यावे आणि सक्षम लोकपाल आणावे अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close