S M L
  • लोकपाल घाईघाईत मांडत नाही - प्रणव मुखर्जी

    Published On: Dec 22, 2011 01:43 PM IST | Updated On: Dec 22, 2011 01:43 PM IST

    22 डिसेंबरलोकपाल विधेयकासाठी जनतेनं 40 वर्षांहून जास्त काळ वाट बघितली आहे. त्यामुळे हे बिल घाईघाईत मांडत आहोत, हा आरोप चुकीचा आहे, सरकार कोणतीही घाई करत नसून गेल्या 10 महिन्यांपासून त्याची तयारी सुरू आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं. आता 27 डिसेंबरपासून लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close