S M L
  • ज्ञानियांच्या राजासमोर अण्णा झाले नतमस्तक

    Published On: Dec 26, 2011 01:16 PM IST | Updated On: Dec 26, 2011 01:16 PM IST

    26 डिसेंबरमुंबईत होणार्‍या उपोषणासाठी अण्णा हजारे आज राळेगणहून मुंबईकडे निघाले आहे. आज त्यांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आणि पूजा केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close