S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अण्णांना पाठिंबा देण्यासाठी सेलिब्रिटींची हजेरी
  • अण्णांना पाठिंबा देण्यासाठी सेलिब्रिटींची हजेरी

    Published On: Dec 27, 2011 04:29 PM IST | Updated On: Dec 27, 2011 04:29 PM IST

    27 डिसेंबरमुंबईत होतं असलेल्या अण्णा हजारे यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी जेष्ठ अभिनेते अनुपम खेर, संगीतकार विशाल दादलानी आणि ऍडमॅन भरत दाभोळकर यांनी ग्राउंडवर हजर झाले..त्यांच्याशी बातचीत केली आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close