S M L
  • राज्यसभेत जेठमलानींचे वादळी भाषण

    Published On: Dec 29, 2011 05:20 PM IST | Updated On: Dec 29, 2011 05:20 PM IST

    29 डिसेंबरआज राज्यसभेत राम जेठमलानी यांचे भाषण वादळी ठरले. अण्णा हजारे यांच्या चळवळीने भ्रष्टाचारविरोधी भावना जागृत केली आहे. त्यासाठी अण्णांना सलाम केला पाहिजे असं राम जेठमलानी यांनी राज्यसभेत वक्तव्य केलं. तर काळ्या पैशाच्या यादी भारताच्या एका माजी पंतप्रधानांचे नाव आहे असा आरोप जेठमलानी यांनी केला या वक्तव्यामुळे एकच गदारोळ उडाला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close