S M L
  • राजनीती प्रसाद यांनी लोकपालची प्रत फाडली

    Published On: Dec 29, 2011 08:00 PM IST | Updated On: Dec 29, 2011 08:00 PM IST

    29 डिसेंबरराज्यसभेत लोकपाल विधेयकावर सकाळी 12 तासांच्या वर मॅरेथॉन चर्चा झाली. पण चर्चेच्या शेवटी राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी गदारोळ घातला. राजनीती प्रसाद यांनी विधेयकाची प्रतच फाडली. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरुन हा गदारोळ घालण्यात आला. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव राज्यसभेच्या गॅलरीतून हा प्रकार पाहत होते.(व्हिडिओसाठी सौजन्य राज्यसभा )

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close