S M L
  • शिवडीत कचर्‍याचे साम्राज्य

    Published On: Jan 11, 2012 01:56 PM IST | Updated On: Jan 11, 2012 01:56 PM IST

    11 जानेवारीमुंबईतल्या शिवडी विभागात कचर्‍याचे ढिग साचले आहेत. महापालिकेकडे तक्रार करुनही नगरसेवक असो नाही तर प्रशासन कोणीही लक्ष देत नसल्याचे रहिवाश्यांचं म्हणणं आहे. साफसफाई न झाल्यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्नं गंभीर बनला आहे. शिवडी भागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्या बद्दल सागतायेत आमचे सिटीझन जर्नलिस्ट भूषण पाटील....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close