S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दलित महिलेला मारहाण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार -मुख्यमंत्री
  • दलित महिलेला मारहाण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार -मुख्यमंत्री

    Published On: Jan 12, 2012 06:17 PM IST | Updated On: Jan 12, 2012 06:17 PM IST

    12 जानेवारीसातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात काल एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केलीय आणि त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडूनही मुख्यमंत्र्यांनी दखल घेत या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close