S M L
  • आघाडीने केली जोगेंद्र कवाडेंशी हातमिळवणी

    Published On: Jan 13, 2012 05:39 PM IST | Updated On: Jan 13, 2012 05:39 PM IST

    13 जानेवारीमहायुतीची घोषणा झाल्यानंतर आज काँग्रेसने प्रा. जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी हातमिळवणी केली. त्यामुळे आता मुंबईत महायुतीविरुद्ध महाआघाडी असा सामना रंगेल असं मत जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलंय. त्यांच्याशी बातचित केलीय आमचा प्रिन्सिपल करस्पाँडन्ट आशिष जाधव यांनी....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close