S M L
  • शाहरुख - कतरीनाच्या रिहर्सलची झलक

    Published On: Jan 14, 2012 02:04 PM IST | Updated On: Jan 14, 2012 02:04 PM IST

    14 जानेवारीस्टार स्क्रिन ऍवार्ड्स आता कलर्स स्क्रिन ऍवॉर्ड्स म्हणून ओळखला जाणार आहे. हा सोहळा आज रात्री मुंबईतल्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडणार असून या ऍवॉर्ड्स सोहळ्यासाठी बॉलिवुडमधील अनेक सितारे उपस्थित असतील. या सोहळ्यात शाहरूख-कतरिना पहिल्यांदाच एकत्र परफॉर्म करणार आहेत. तर प्रियांका चोप्राची देखील खास अदाकारी पहायला मिळणार आहे. या शोचं सूत्रसंचालन करणार आहे शाहिद कपूर...हा शानदार सोहळा 22 जानेवारीला कलर्सवर पाहता येईल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close