S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अण्णांच्या आंदोलनासाठी शांत काळ आवश्यकच - अभय बंग
  • अण्णांच्या आंदोलनासाठी शांत काळ आवश्यकच - अभय बंग

    Published On: Jan 15, 2012 11:33 AM IST | Updated On: Jan 15, 2012 11:33 AM IST

    15 जानेवारीज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सर्चच्या कामाने जगभरात पोहोचलेले डॉ.अभय बंग यांची प्रकट मुलाखत आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी शब्द गप्पांच्या निमित्ताने घेतली. शब्द गप्पांचं यंदाचं सातवं वर्ष आहे. यावेळी अभय बंग यांनी आजच्या सद्यस्थितीवरच्या आणि यावेळी समाजानेही काय केलं पाहिजे याविषयीही डॉ. अभय बंगांनी मूलभूत विचार मांडले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आता शांत काळ जर भेटला तर आंदोलनाचे दिशा योग्य तर्‍हेनं पुढे जाईल असा सल्ला बंग यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close