S M L
  • राजच्या मताला किंमत देत नाही - उध्दव ठाकरे

    Published On: Jan 18, 2012 06:22 PM IST | Updated On: Jan 18, 2012 06:22 PM IST

    18 जानेवारीमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनाच्या मागे मुंबईकर पुन्हा एकदा उभा राहील आणि पालिकेवर युतीचीचं सत्ता येईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.त्याचबरोबर आपण राज ठाकरेंच्या मतांना किंमत देत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यांनी काय बोलले यावर उत्तर देण्यात अर्थ नाही असंही उध्दव यांनी म्हटलं. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली यात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close