S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बंड नव्हे, हे इमानदार कार्यकर्त्यांसाठी - धनंजय मुंडे
  • बंड नव्हे, हे इमानदार कार्यकर्त्यांसाठी - धनंजय मुंडे

    Published On: Jan 19, 2012 11:58 AM IST | Updated On: Jan 19, 2012 11:58 AM IST

    19 जानेवारीआमच्या एका डोळ्यात आनंद आहे तर दुसर्‍या डोळ्यात अश्रू सुध्दा आहे. मनात वेदना आमच्या सुध्दा आहे. पण आम्ही लहान आहोत आम्ही बोललो तर ते खोट ठरेल पण यांनी बोललं ते खरं ठरलं. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी इमानदारीने झटत आहोत आणि जर त्याच कार्यकर्त्याच्या नरडेवर पाय द्याचे पाप जर घडतं असेल तर आम्ही राष्ट्रवादीच मदत घेऊ असं धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन गोपीनाथ मुंडे यांना ठणकावून सांगितले. तसेच आमच्यावर बंड केल्याचा आरोप केला गेला पण पाप त्यांच्याच मनात होते म्हणून घर फुटले असते तर ते अगोदरच फुटले असते असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close