S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • जिल्हा परिषदेतून त्यांनी खोटी बिल उचलली - मुंडे
  • जिल्हा परिषदेतून त्यांनी खोटी बिल उचलली - मुंडे

    Published On: Jan 21, 2012 01:45 PM IST | Updated On: Jan 21, 2012 01:45 PM IST

    21 जानेवारीपंडितअण्णा मुंडे राष्ट्रवादीतील प्रवेश आणि पुतण्याच बंड गोपीनाथ मुंडेच्या चांगलच जिव्हारी लागला आहे. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेत काम न करता खोटी बिल उचलली गेली आहेत या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी गोपिनाथ मुंडे यांनी केली. राष्ट्रवादीकडून मोठी कंत्राट माझ्या नातेवाईकाला देण्यात आली असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे त्याच्याशी बातचीत केली आमचा करस्पॉडंन्ट माधव सावरगावे याने....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close