S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ...तर धनंजयच झाला असता माझा राजकीय वारसदार - मुंडे
  • ...तर धनंजयच झाला असता माझा राजकीय वारसदार - मुंडे

    Published On: Jan 23, 2012 08:22 AM IST | Updated On: Jan 23, 2012 08:22 AM IST

    23 जानेवारीभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका-पुतण्यांमधल्या वादाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. धनंजय मुंडेंनी थोडा संयम पाळला असता तर आपला नैसर्गिक वारसदार तोच होता पण आता बेइमानी झाली धनंजयला माफ करणार नाही असं स्पष्ट मत गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केलं. आयबीएनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close