S M L
  • अजितदादांची कलमाडींवर बोचरी टीका

    Published On: Jan 23, 2012 04:39 PM IST | Updated On: Jan 23, 2012 04:39 PM IST

    23 जानेवारीकॉंमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांची जामिनावर 9 महिन्यानंतर सुटका झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलमाडींवर तिखट टीका केली. 9 महिन्यानंतर एवढं मोठ आपत्य बाहेर आलं अशी टीका अजितदादांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close