S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेऊ - अजितदादा
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेऊ - अजितदादा

    Published On: Jan 25, 2012 01:12 PM IST | Updated On: Jan 25, 2012 01:12 PM IST

    25 जानेवारीपुण्यात संतोष माने या माथेफिरु एसटी बस ड्रायव्हरने बस पळवून धुमाकूळ घातला. या घटनेत 8 निष्पाप लोकांचा बळी गेला. या घटनेची चौकशी करू व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करु असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजितदादांनी तातडीने ससुन हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली यानंतर पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close