S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिवाजी मानेंची राष्ट्रवादीत प्रवेशावर प्रतिक्रिया
  • शिवाजी मानेंची राष्ट्रवादीत प्रवेशावर प्रतिक्रिया

    Published On: Jan 28, 2012 07:34 AM IST | Updated On: Jan 28, 2012 07:34 AM IST

    28 जानेवारी आज सकाळी शिवसेनेचे माजी खासदार आणि काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आधी शिवसेनेत असलेल्या माने यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यानंतर मात्र ते काँग्रेसमध्ये नाराज होते. हीच नाराजी ओळखून जिल्हापरिषद निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शिवाजी माने यांना पक्षात घेण्याचं ठरवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close