S M L
  • अजितदादा - विखे पाटील यांच्यात कलगीतुरा

    Published On: Feb 1, 2012 03:00 PM IST | Updated On: Feb 1, 2012 03:00 PM IST

    01 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला. विशेष म्हणजे पहिल्याच सभांमध्ये घराणेशाहीवरून अजित पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगला. अजित पवारांनी नगरमधल्या विखेंच्या घराणेशाहीवर टीका केली, तर विखेंनी अजित पवारांची घराणेशाही काढली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close