S M L
  • कोर्टाने योग्य न्याय दिला - अंबिका सोनी

    Published On: Feb 4, 2012 11:03 AM IST | Updated On: Feb 4, 2012 11:03 AM IST

    04 फेब्रुवारीकोर्टाने आज टू जी प्रकरणी पी.चिदंबरम यांनी सहआरोपी असण्याची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या निर्णायाने आम्ही खुष आहोत हा योग्य निर्णय कोर्टाने दिला आहे. चिदंबरम यांनीही आपली बाजू प्रत्येक वेळा सिध्द करुन दाखवली आहे अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close