S M L
  • भाजपने चिदंबरम यांची माफी मागावी - सिब्बल

    Published On: Feb 4, 2012 03:50 PM IST | Updated On: Feb 4, 2012 03:50 PM IST

    04 फेब्रुवारीटू प्रकरणी भाजपने चिदंबरम यांना नेहमी टार्गेट केले वाटेल ते आरोप त्यांच्यावर केले पण आज कोर्टाने आपला निर्णय देत भाजपला चपराक लगावली आहे ज्या नेत्यांनी चिदंबरम यांच्यावर टीका केली त्यांनी चिदंबरम यांची जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close