S M L
  • पुण्यात प्रचारात रंगला अमित ठाकरे

    Published On: Feb 8, 2012 03:17 PM IST | Updated On: Feb 8, 2012 03:17 PM IST

    08 फेब्रुवारीआज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात रोड शो घेतला. यावेळी राज यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांच्याशी बातचीत केलीये आमची पुण्याची रिपोर्टर प्राची कुलकर्णीनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close