S M L
  • अजित पवार माफियांचा बॉस - मुंडे

    Published On: Feb 12, 2012 04:42 PM IST | Updated On: Feb 12, 2012 04:42 PM IST

    12 फेब्रुवारीराज्यात माफियांचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. अजित पवार राज्यातील या माफियांना पाठिशी घालत आहेत, सा सगळ्या माफियांचा बॉस हा अजित पवार आहे असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच पुण्यात अमुक आणणार तमुक आणणार अशी नुसती पोकळ आश्वासन देत आहे असंही मुंडे म्हणाले. ते पुण्यात महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close