S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • निवडणुकीनंतर काँग्रेसच संपेल- बाळासाहेब ठाकरे
  • निवडणुकीनंतर काँग्रेसच संपेल- बाळासाहेब ठाकरे

    Published On: Feb 13, 2012 06:11 PM IST | Updated On: Feb 13, 2012 06:11 PM IST

    13 फेब्रुवारीशिवसेना नाहीशी होणार असे म्हणाणार्‍या काँग्रेसकडे काय व्हानिशिंग क्रीम आहे आहे, जर असेल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाव पृथ्वीराज चौपडे असे म्हणावं असा टोलाही बाळासाहेबांनी लगावला. तसेच मुंबई ही शिवसेनेची सोन्याची अंडं देणारी कोंबडी आहे, अशी टीका शरद पवारांनी केली होती. त्यावर पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असे आरोप करणं, योग्य नाही, असं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. पण यावेळी बाळासाहेबांनी राज यांच्यावर टीका करण्याचे टाळले.बाळासाहेब ठाकरे यांची भव्य मुंबईत पार पडली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close