S M L
  • राज आणि उध्दव ठाकरे यांच्यात कलगीतुरा

    Published On: Feb 14, 2012 05:24 PM IST | Updated On: Feb 14, 2012 05:24 PM IST

    14 फेब्रुवारीमहापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधुंमध्ये कलगीतुरा रंगला. बाळासाहेबांसाठी 100 पावलं पुढे टाकण्याची तयारी दाखवणार्‍या राज ठाकरेंना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. बाळासाहेबांचा मार्ग हा अग्निपथ आहे. झेपणार का ? झेपणार नव्हते म्हणून बाहेर पडला असा टोला उद्धव ठाकरेंनी राजला लगावला. पुण्यातल्या प्रचार सभेत ते बोलत होतेय

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close