S M L
  • शिवसेना - मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने

    Published On: Feb 14, 2012 05:11 PM IST | Updated On: Feb 14, 2012 05:11 PM IST

    14 फेब्रुवारीमुंबईत दादरमध्ये आज शिवसेना मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वॉर्ड नंबर 185 मध्ये सेना आणि मनसेचा रोड शो होता. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी केली. पण सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close