S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आठवलेंना मिळणार मनोहर जोशींची राज्यसभेची जागा ?
  • आठवलेंना मिळणार मनोहर जोशींची राज्यसभेची जागा ?

    Published On: Feb 15, 2012 04:29 PM IST | Updated On: Feb 15, 2012 04:29 PM IST

    15 फेब्रुवारीशिवसेनेचे खासदार मनोहर जोशी आणि भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेतील जागा येत्या एप्रिल महिन्यात रिकामी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक जागा आपल्याला मिळेल, अशी शक्यता आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी बोलून दाखवली आहे. रामदास आठवले आयबीएन-लोकमतला भेट दिली. यावेळी संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही शक्यता बोलावून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close