S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • यादीत नाव नसल्यामुळे गुलजार मतदानाला मुकले
  • यादीत नाव नसल्यामुळे गुलजार मतदानाला मुकले

    Published On: Feb 16, 2012 10:45 AM IST | Updated On: Feb 16, 2012 10:45 AM IST

    16 फेब्रुवारीजेष्ठ गीतकार गुलजार मतदानासाठी जवळच्या मतदार केंद्रात गेले होते. पण मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानच करता आलं नाही. मतदार ओळखपत्र त्यांच्याकडे आहे. पण तरीही मतदान करता न आल्यामुळे आयबीएन लोकमतशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close