S M L
  • राज ठाकरे किंग नाही तर किंगफिशर झाले - आठवले

    Published On: Feb 23, 2012 06:03 PM IST | Updated On: Feb 23, 2012 06:03 PM IST

    23 फेब्रुवारीनिवडणुकीअगोदर राज ठाकरे यांनी मला किंगमेकर नाही किंग व्हायचं आहे असं राज यांनी बोलावून दाखवले होते. आज रिपाइंची नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. राज हे किंग नाही तर किंगफिशर झाले असा टोला आठवले यांनी लगावला. तसेच राज यांचे भीमशक्तीने राज यांचं स्वप्न भंग केलं आहे असं आठवले म्हणाले. आठवले आज पंढरपुरात होते यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. 

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close