S M L
  • ग्राऊंड झिरो गुजरात

    Published On: Feb 27, 2012 02:27 PM IST | Updated On: Feb 27, 2012 02:27 PM IST

    गोध्रामध्ये घडलेल्या दुदैर्वी घटनेला तब्बल 10 वर्ष पूर्ण होत आहे. 2002 च्या दंगलीत ज्यांचं सर्वस्व हरवलं त्यांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. या सर्वांची गेली 10 वर्ष कशी गेली असतील. आपल्या वेदना हे विसरले असतील का ? भितीचं सावट त्यांच्यावर अजूनही आहे का ? त्याचबरोबर ही दुरावलेली मनं एकत्र आलीयेत का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई गुजरातमध्ये गेले होते. त्यांचा हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close