S M L
  • खडकवासला धरणातील मगर जाळ्यात

    Published On: Feb 28, 2012 04:59 PM IST | Updated On: Feb 28, 2012 04:59 PM IST

    28 फेब्रुवारीगेले वर्षभर पुण्यातील खडकवासला धरणात मगर दिसून आल्यानंतर नदीकाठचे शेतकरी घाबरले होते. एन.डी.ए चा सराव ही मगरीच्या वास्तव्यामुळे बाधीत झाला होता ती मगर अखेर जाळ्यात सापडली सोमवारी रात्री खडकवासला धरणाच्या कालव्यात एका शेतकर्‍याला मगर दिसली. वनविभागाचे कर्मचारी कात्रज सर्पोद्यानाचे कर्मचारी तसेच फायर ब्रिगेडचे कर्मचारी या सर्वांनी मगरीचा शोध सुरू केला. पहाटेपर्यंत मगरीचा शोध लागला नाही मग मंगळवारी सकाळी या कालव्यातील पाणी बंद करून शोधमोहीम सुरू झाली. दुपारी अखेर मगर जाळ्यात सापडली .

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close