S M L
  • मराठी सेलिब्रिटी रंगले होळीच्या रंगात

    Published On: Mar 8, 2012 11:28 AM IST | Updated On: Mar 8, 2012 11:28 AM IST

    08 मार्चधुलिवंदनाचं मुंबईतलं खास आकर्षण म्हणजे मराठी कलाकारांची धूम..धुळवडीची धूम आता सुरू झाला आहे. दादरच्या शिवाजी पार्कवरमराठी कलाकारांनी धुळवड साजरी करण्यास सुरूवात केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close