S M L
  • राहुल द्रविडच्या आई-वडिलांची प्रतिक्रीया

    Published On: Mar 9, 2012 12:20 PM IST | Updated On: Mar 9, 2012 12:20 PM IST

    09 मार्च राहुल द्रविडने क्रिकेटमधून आता निवृत्ती घेतली. पण खेळलेल्या क्रिकेटबद्दल तो पूर्णत: समाधानी आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचा आपल्यालाही अभिमान आहे असं त्यांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close