S M L
  • नाशिकमध्ये भाजपने धोका दिला - सावंत

    Published On: Mar 15, 2012 12:43 PM IST | Updated On: Mar 15, 2012 12:43 PM IST

    15 मार्चनाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप - शिवसेनेतला बेबनाव उघड झाला. भाजपनं धोका दिला अशा शब्दात अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली. अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केलीये आमचे सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close