S M L
  • महागाई वाढवणारं बजेट - मुंडे

    Published On: Mar 16, 2012 08:00 AM IST | Updated On: Mar 16, 2012 08:00 AM IST

    16 मार्चसामान्यांना या बजेटनं काहीच दिलेलं नाही, उलट हे बजेट महागाई वाढवणारे आहे अशी प्रतिक्रीया भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकर यांनी....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close