S M L
  • ताडोबामध्ये 5 वाघांची 'हॅपी फॅमिली'

    Published On: Mar 19, 2012 01:28 PM IST | Updated On: Mar 19, 2012 01:28 PM IST

    19 मार्चवाघ बघण्याची इच्छा सर्वांनाच असते. पण बरेचदा जंगलात तासंतास फेरफटका मारूनही वाघाचं दर्शन होत नाही. पण नुकताच उन्हाळा सुरू झाला आणि ताडोबाच्या जंगलात पर्यटकांची संख्या ही वाढू लागलीय. त्यातच सध्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक नाही दोन नाही तर चक्क पाच वाघांचं कुटुंब पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. वाघांचं हे कुटुंब मनसोक्त भटकतांना दिसतंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close