S M L
  • युती-मनसे एकत्र येण्यास ही सुरूवात - मुंडे

    Published On: Mar 20, 2012 01:19 PM IST | Updated On: Mar 20, 2012 01:19 PM IST

    20 मार्चशिवसेना, मनसे आणि भाजप एकत्र येण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असा दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. नाशिकमध्ये आम्ही मनसेला पाठिंबा दिला. आता मनसे आपली ताकद मोठी करु पाहत आहे त्यांनी आघाडीला पाठिंबा देऊ नये असं आवाहनही मुंडेंनी केलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close