S M L

सेन्सेक्स 10,000च्या जवळ पोहचला

16 डिसेंबर मुंबईएशियन आणि युरोपियन मार्केटसमधून चांगले संकेत मिळाल्यानंतर भारतीय मार्केटची गाडी देखील रुळावर आली आणि सेन्सेक्सनं पुन्हा एकदा दहा हजारांचा स्तर पार केला. तरीही ट्रेडिंगमध्ये फारसा जोर जाणवला नाही. अखेरीस सेन्सेक्स 144 अंशांनी वधारून 9,976 च्या स्तरावर बंद झाला.तर निफ्टीनं 60 अंशानी पुढं जात 3000 वर बंद होण्यात यश मिळवलं. ऑईल, बँकिंग, आयटी आणि रिअल्टी शेअर्सची खरेदी वाढली होती. टॉप गेनर्समध्ये होते ओनजीसी, ग्रासिम, एसीसी, टाटा मोटार्स हे शेअर्स आणि टॉप लूजर्समध्ये एचडीएफसी, रिलायन्स कम्युनिकेशन, स्ट्ररलाइट इंडस्ट्री, रिलायन्स इन्फ्रा हे शेअर्स होते. युरोपियन मार्केटबरोबर एशियन मार्केट सुधारल्यामुळे भारतीय मार्केटमध्ये आनंदाचं वातावरण होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2008 02:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2008 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close