S M L
  • सन्मान सचिन

    Published On: Mar 28, 2012 06:32 PM IST | Updated On: Mar 28, 2012 06:32 PM IST

    महाशतकाच्या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला क्रिकेट क्षेत्राबरोबरच बॉलिवूड क्षेत्रातल्या दिग्गजांनी आवर्जुन हजेरी लावली होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close