S M L
  • खरा 'चिंटू' सापडला

    Published On: Mar 30, 2012 03:00 PM IST | Updated On: Mar 30, 2012 03:00 PM IST

    30 मार्चदररोज पेपरमधून न चुकता तुम्हाला भेटणारा चिंटू आता एका वेगळ्या रुपात तुमच्या भेटीला येणार आहे. हसवणार आहे आणि आठवणीही जागवणार आहे.येत्या मे महिन्यात चिंटू मोठ्या पडद्यावर येणार आहे. चिंटूचा रोल कोण करणार ? हा प्रश्न निर्माण झाला होता पण अखेर पुण्याचा शुभंकर हा चिंटूची भुमिका साकारणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close