S M L
  • वर्ल्डकप विजय स्वप्नवत-युवी

    Published On: Apr 1, 2012 04:30 PM IST | Updated On: Apr 1, 2012 04:30 PM IST

    01 एप्रिलभारताच्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयाला उद्या एक वर्ष पूर्ण होतं आहे. 2 एप्रिल 2011 ला भारताने वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला होता धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंग... कॅन्सरवर सुरु असलेल्या उपचारानंतर युवराज सिंगनं पहिल्यांदाच यु ट्यूबर प्रतिक्रिया दिलीय, आणि यात त्यानं वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close