S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राज्यपालांना दुष्काळाचं गांभीर्य नाही - शरद पवार
  • राज्यपालांना दुष्काळाचं गांभीर्य नाही - शरद पवार

    Published On: Apr 6, 2012 12:01 PM IST | Updated On: Apr 6, 2012 12:01 PM IST

    06 एप्रिलमहाराष्ट्राच्या राज्यपाल के शकरनारायणन यांना दुष्काळाचं गांभीर्य नाही याचा पुनरूच्चार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला.आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी आपली मतं व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close