S M L
  • आयबीएन लोकमतला प्रेक्षकांच्या शुभेच्छा

    Published On: Apr 6, 2012 04:00 PM IST | Updated On: Apr 6, 2012 04:00 PM IST

    06 एप्रिलआयबीएन- लोकमतला आज चार वर्षं पूर्ण होताय. निर्भीड पत्रकारितेचा वसा जपत आयबीएन लोकमतने प्रेक्षकांंची मनंं जिंकली आहेत. यानिमित्त प्रेक्षक /वाचकांनी शुभेच्छा दिल्या. आयबीएन लोकमतच्या फेसबुक टिवटरवर प्रेक्षकांनी शुभेच्छांचा पाऊसच पाडला. तुम्हासर्वांच्या या प्रेमामुळे आज आयबीएन लोकमतने उत्तुंग भरारी घेतली. आपले प्रेम असेच राहो...तोपर्यंत अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close