S M L
  • आयबीएन लोकमतला मान्यवरांच्या शुभेच्छा

    Published On: Apr 6, 2012 03:43 PM IST | Updated On: Apr 6, 2012 03:43 PM IST

    06 एप्रिलआयबीएन- लोकमतला आज चार वर्षं पूर्ण होताय. निर्भीड पत्रकारितेचा वसा जपत आयबीएन लोकमतने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि कृषीमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे, जेष्ठ नाट्य,सिनेमा कलाकार विक्रम गोखले यांनी आयबीएन लोकमतच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close