S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'देवीच्या सांगण्यावरुन उकळत्या तेलातून पुर्‍या काढतो'
  • 'देवीच्या सांगण्यावरुन उकळत्या तेलातून पुर्‍या काढतो'

    Published On: Apr 7, 2012 01:00 PM IST | Updated On: Apr 7, 2012 01:00 PM IST

    07 एप्रिलएकीकडे समाज आधुनिकतेच्या जगात एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. अंधाराकडून उजेडाकडे जाणाच्या पुरोगामी महाराष्ट्राला आजही अंधश्रध्देने जखडून ठेवले आहे. याचेच प्रत्यय राज्यातील खेड्यापाड्यात पाह्याला मिळतेय. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही समाजात अजूनही अंधश्रध्दा काही कमी झालेली दिसत नाही. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात हनवाडी गावात रामभाऊ वणवे हा उकळत्या तेलातून पुर्‍या काढून दाखवतात. आणि हे सगळं देवीच्या सांगण्यावरुन करतो असा त्यांचा दावा आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close